
Pune Crime News: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सातत्याने नवनव्या गोष्टी पुढे येत आहेत. राजेंद्र हगवणे जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांच्या घरात नेमकं काय सुरु होतं? असा प्रश्न पडतोय. कारण ज्याप्रमाणे वैष्णवीचा अमानुष छळ झाला आणि तसाच छळ त्यांच्या मोठ्या सुनेचाही झाला.