उंडाळे.. वैष्णवी वीर हिचे वक्तृत्व स्पर्धात यश

उंडाळे.. वैष्णवी वीर हिचे वक्तृत्व स्पर्धात यश

Published on

वक्तृत्व स्पर्धेमध्ये
वैष्णवी वीर दुसरी


उंडाळे, ता. २९ ः नांदगाव येथील (कै.) द्वारकाबाई तुकाराम सुकरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तुळसण येथील श्री निनाईदेवी विद्यालयातील वैष्णवी विनोद वीर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
मान्यवरांच्या हस्ते तिला प्रशस्तिपत्र, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन तिचा गौरव केला. सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षक आनंदराव जानुगडे यांनी तिला मार्गदर्शन केले. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, अस्मिता पाटील, जयवंत काटेकर, शिवाजी नलवडे, संजय साळुंखे, विठ्ठल काटेकर, विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. आनंदराव पाटील, सचिव बी. आर. यादव, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव माने, तुळसण, विठ्ठलवाडी, पाचुपतेवाडीतील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले.


A00802
तुळसण ः वैष्णवी वीर हिचा सत्कार करताना कल्याण कुलकर्णी. त्या वेळी वैभव जाधव, रघुनाथ पोतदार आदी.
.........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com