Golden Jubilee Celebration: वळतीत सुवर्णमहोत्सवी हरिनाम सप्ताह; ‘भक्तपंढरी’च्या देखाव्याने गाव झाले पंढरपूरसमान भक्तिमय

५० वर्षांच्या अखंड हरिनाम परंपरेचा सुवर्णमहोत्सव; ‘भक्तपंढरी’मुळे वळती गाव पंढरपूरच्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले
The village turns devotional as the 50th anniversary of its uninterrupted Harinam Saptah tradition is celebrated with the grand ‘Bhaktpandhari’ setup.

The village turns devotional as the 50th anniversary of its uninterrupted Harinam Saptah tradition is celebrated with the grand ‘Bhaktpandhari’ setup.

Sakal

Updated on

निरगुडसर : गेल्या ५० वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय परंपरा आंबेगाव तालुक्यातील वळती गावाने जपली आहे.यंदा या परंपरेला सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे.यंदाचा अखंड हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा,भक्ती, संस्कृती आणि ग्रामएकतेचा सुवर्णमहोत्सव ठरणार असून सुवर्णमहोत्सवी सप्ताहाला प्रारंभ झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com