

Vanchit Bahujan Aghadi Announces Independent Strategy
Sakal
आंबेगाव : राज्यातील नगरपालिका नगरपरिषदांचे निकाल पाहता वंचित बहुजन आघाडी राज्यात ॲक्टिव मोडवर आल्याचे चित्र दिसते आहे. मुंबई,पुणे आणि संभाजीनगर महापालिकांमध्ये देखील वंचित बहुजन आघाडी आळस झटकून कामाला लागली आहे. महापालिकेत देखील जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत याहेतूने कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आहेत.