Vanraj Andekar sakal
पुणे
Pune Crime : वनराज आंदेकर यांचा खून आखाडेच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच; पोलिसांच्या प्राथमिक तपासात माहिती आली समोर
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. गायकवाडने त्याचा साथीदार निखिल आखाडेच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच हा खून केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.