Pune: वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली

Fresh Landslide Hits Varandha Ghat: वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळल्याने भोर-महाड मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सलग पावसामुळे दोन दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळली असून प्रशासनाकडून हटविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

हिर्डोशी: भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळल्याची घटना रविवारी (ता.५) दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. भोर हद्दीतील उंबर्डे गावच्या फाटा ते वाघजाई देवी मंदीर दरम्यान ही दरड कोसळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com