

Pune
esakal
हिर्डोशी: भोर तालुक्यातील वरंधा घाट परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे भोर महाड मार्गावरील शिरगाव (ता.भोर) हद्दीत शुक्रवारी (ता.३) सकाळी साडे आठच्या सुमारार रस्त्यावर दरड कोसळली. दरडीतील माती, झाडे रस्त्यावर आल्यामुळे रस्ता पुर्णतः बंद झाला होता.