vasantdada sugar institute additional land approval at patharwala jalna for sugarcane seedling production solar energy project farmer training
sakal
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) संस्थेला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथे पंपगृह उभारणीसाठी आवश्यक अतिरिक्त जमीन घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे सौरऊर्जा प्रकल्प, शेतकरी प्रशिक्षण केंद्र तसेच उसाचे बेणे आणि रोप निर्मितीच्या उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे व्हीएसआयकडून सांगण्यात आले.