

Future Proofing Demographics: Resource Allocation Target Set for 135 LPCD Consumption Till 2040
Sakal
सासवड : सासवड शहराच्या भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत १४३ कोटी रुपयांची नवीन 'वीर पाणी पुरवठा योजना' मंजूर करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.९) या योजनेच्या जॅकवेलच्या कामाचे वीर धरण येथे सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप आणि नगरसेवकांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.