सोलापूर रोडवर लोणी काळभोर येथील भाजीविक्रेता टँकरखाली सापडून जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident on solapur loni kalbhor road

सोलापूर रोडवर लोणी काळभोर येथील भाजीविक्रेता टँकरखाली सापडून जागीच मृत्यू

पुणे - सोलापूर रोडवर लोणी काळभोर येथील कवडीपाट टोल नाक्यावर, हडपसर बाजूकडे एका भाजीविक्रेता चा टँकर खाली सापडून जागीच मृत्यू. रस्तावर भाजी विक्रते भाजीविक्री साठी बसतात. याबाबत पोलीस ठोस भूमिका घेत नसल्याने वरील अपघात घडला आहे. एकाचा जीव घेतल्या नंतर तरी पोलीस पुणे-सोलापूर महामार्गावर 15 नंबर ते टोल नाका या दरम्यान रास्तावर भाजी पाला विक्रेत्यांवर कारवाई करतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पोलीस घटनास्थळी पोचले असून, ट्राफिक विस्कळीत झाले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....

Web Title: Vegetable Seller Killed In Accident Loni Kalbhor On Solapur Road Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top