Velhe Panchayat Members’ Disqualification Suspended
sakal
वेल्हे (पुणे) : वेल्हे बुद्रुक (ता.राजगड) ग्रुप ग्रामपंचायतींच्या तीन सदस्यांना पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अपात्र ठरवण्यात आलेल्या निकालास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्थगिती देण्यात आली आहे. याप्रकरणी वेल्ह्याचे माजी सरपंच संदीप नगिने यांनी विभागीय आयुक्तांच्या निकालाच्या विरोधात ग्रामविकास मंत्राकडे अपील दाखल केले होते.