Velhe NCP Protest: सुनेत्रा पवारांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; वेल्ह्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंतयात्रा, राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेल्ह्यात प्रतीकात्मक अंत्ययात्रा, तहसीलदारांना कारवाईची मागणी
NCP workers in Velhe held a symbolic funeral procession protesting Harshvardhan Sapkal's remarks against Deputy Chief Minister Sunetra Pawar.

NCP workers in Velhe held a symbolic funeral procession protesting Harshvardhan Sapkal's remarks against Deputy Chief Minister Sunetra Pawar.

Sakal

Updated on

वेल्हे (पुणे) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्याचा राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सपकाळ यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंतयात्रा काढून बुधवार (ता.०५) रोजी निषेध व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष किरण राऊत यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com