Velhe Crime News: बोरावळे फाटा येथे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद ; वेल्हे पोलिसांची कारवाई

बोरावळे फाट्यावर गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह सराईत आरोपीला वेल्हे पोलिसांची बेधडक कारवाई, शस्त्र व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल
Velhe Police arrested an accused carrying an illegal country-made pistol and live cartridges under the Arms Act in Pune district.

Velhe Police arrested an accused carrying an illegal country-made pistol and live cartridges under the Arms Act in Pune district.

Sakal

Updated on

वेल्हे : वेल्हे (ता.राजगड)पोलिसांनी बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली असल्याची माहिती वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com