लायन्स इंटरनॅशनलतर्फे 
‘विजयगाथा’ परिषद

लायन्स इंटरनॅशनलतर्फे ‘विजयगाथा’ परिषद

मार्केट यार्ड, ता. १५ : लायन्स इंटरनॅशनल ३२३४ -डी-२ च्या वतीने येत्या १८ व १९ मे रोजी ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टमध्ये ‘विजयगाथा’ परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल विजय भंडारी यांनी दिली.

‘विजयगाथा’ या कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक सत्र, क्लब बॅनर सादरीकरण, लायन्स गॉट टॅलेंट अशा उपक्रमांचा समावेश आहे. शनिवारी (ता. १८) या परिषदेचे उद्‍घाटन पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ प्रेमचंद बाफना यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी (ता. १९) मोटिवेशनल स्पीकर सोनू शर्मा यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्याम खंडेलवाल, अशोक मिस्त्री, राजेंद्र गोयल यांचे सहकार्य लाभत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com