Citizens in Pune and Vidarbha struggle as temperatures soar above 40°C, prompting an IMD heatwave alertesakal
पुणे
Heatwave Alert: विदर्भासह पुण्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद!
Pune’s Temperature Crosses 40°C, Citizens Struggle: पुणे आणि परिसरातील अनेक भागांमध्येही कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे.
होळीच्या सणानंतर उन्हाच्या चटक्याने विदर्भासह पुण्यातही तापमान वाढले आहे. विशेषतः विदर्भातील अकोला येथे ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा या शहरांमध्येही कमाल तापमान वेगाने वाढत असून, नागरिक उन्हाच्या प्रखरतेमुळे त्रस्त झाले आहेत.

