Vidyanand Bapat Video: विद्यानंद बापटांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; पुण्यात गणेशोत्सवातील डीजे वाद पुन्हा ऐरणीवर

Vidyanand Bapat Assault Video Goes Viral : टिळक रोडवरील कशाळे चौकात घडलेली मारहाण सोशल मीडियावर गाजली; डीजे बंदीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा पेटला
Vidyanand Bapat allegedly being assaulted during a dispute over the Pune Ganeshotsav DJ controversy.

Vidyanand Bapat allegedly being assaulted during a dispute over the Pune Ganeshotsav DJ controversy.

esakal

Updated on

पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि उच्च डेसिबलच्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात ही घटना घडल्याची माहिती असून, काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना बापट यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com