

vidyanand bapat
esakal
गणेशोत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात खडेबोल सुनावणाऱ्या पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. बापट हे सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांचं स्पष्टपणा आणि भाषेवरचं प्रभूत्व चर्चेत आहे. त्यातच आता शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.