जुन्नर - नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लिमिटेड यांचे वतीने दिला जाणारा देशातील उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकासाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष शेरकर यांनी दिली.