Varkari Remarks Case: वारकरी संप्रदायावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात विकास लवांडे यांना न्यायालयीन कोठडी

वारकरी संप्रदायावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे न्यायालयीन कोठडीत; पोलिसांच्या ‘नजरचुकी’मुळे सादर अहवालावर नवा वाद
Legal Setback: NCP Spokesperson Vikas Lavande Sent to Judicial Custody

Legal Setback: NCP Spokesperson Vikas Lavande Sent to Judicial Custody

esakal

Updated on

पुणे : वारकरी संप्रदायातील संत-महंत, कीर्तनकार यांच्याविषयी समाजमाध्यमावर कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने शुक्रवारी (ता. २२) न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, त्यांच्या अटकपूर्व जामीन संरक्षणाबाबत न्यायालयात सुनावणीवेळी वाघोली पोलिसांनी सादर केलेल्या अहवालातील ‘नजरचुकी’मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com