MP Murlidhar Mohol : 'विकसित भारत’चा संकल्प प्रत्येक भारतीयाचा व्हावा; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाची नवी दिशा घेतली असून, २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प हा केवळ पंतप्रधानांचा न राहता प्रत्येक भारतीयाचा झाला पाहिजे.
seva sankalp jyot yatra MP Murlidhar Mohol

seva sankalp jyot yatra MP Murlidhar Mohol

sakal

Updated on: 

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाची नवी दिशा घेतली असून, २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प हा केवळ पंतप्रधानांचा न राहता प्रत्येक भारतीयाचा झाला पाहिजे. भाजप कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या योजना आणि विकासाचा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून विकसित भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com