School Nutritious Diet : शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त अन्नधान्य येत असल्याचे ग्रामस्थांचे आरोप; काळवाडी ग्रामस्थांचा पोषण आहारावर बहिष्कार

शाळेत दिलेल्या वाटाण्याला तब्बल १२ शिट्या देऊनही ते शिजत नव्हते.
While collecting samples of school nutrition meal items for testing officers

While collecting samples of school nutrition meal items for testing officers

sakal

Updated on

पिंपळवंडी - शाळेत दिलेल्या वाटाण्याला तब्बल १२ शिट्या देऊनही ते शिजत नव्हते, शिजवलेला आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखणे आणि प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचा माल पुरवला जाणे. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या काळवाडी (ता. जुन्नर) ग्रामस्थांनी अखेर आक्रमक भूमिका घेत शालेय पोषण आहारावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com