

Pune Book Festival
sakal
पुणे : ‘‘पक्ष असेल तर सरकार आहे, हा संदेश माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिला आहे. त्यामुळे तिकीट गेले, तरी बंडखोरी करावीशी वाटतच नाही. कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा नेत्यांच्या सलगी देण्यामुळे मिळते. पण, आता राजकारणात ‘हेल्दी रिलेशन’ राहिलेले नाही,’’ असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केले.