Vir Dam Water Storage : वीर धरणात केवळ १८ टक्के साठा

वीर धरणाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, धरणात केवळ १.७ टीएमसी (१८ टक्के) पाणी साठा शिल्लक आहे.
vir dam water

vir dam water

sakal

Updated on

परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, बुधवारी (ता. १७) घेतलेल्या आकडेवारीनुसार धरणात केवळ १.७ टीएमसी (१८ टक्के) पाणी साठा शिल्लक आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास धरणाच्या आतमध्ये असलेले जुने ब्रिटिशकालीन वीर धरण उघडे पडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com