Pune Crime : उत्तर प्रदेशातील गँगस्टरकडून पुण्यात घरफोड्या, ६२ लाखांचे दागिने जप्त

Pune crime news jewelry recovery : पुण्यात घरफोड्या करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन सराईत गुन्हेगारांना विश्रामबाग पोलिसांनी केली अटक; आरोपींकडून ६२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त, खुनाचा गुन्हा असलेला मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
Pune crime news jewelry recovery

Pune crime news jewelry recovery

esakal

Updated on

पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या परराज्यातील दोन सराईत चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून ६२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींपैकी एकावर उत्तर प्रदेशात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com