विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

विश्रांतवाडीमध्ये अकरा मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या समोर सुमारे 300 नागरिकांनी अडीच तास रस्ता रोको आंदोलन केले.
विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन
Updated on: 

विश्रांतवाडी,ता. 27-विश्रांतवाडीमध्ये अकरा मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यात उशीर केला व त्या मुलीला काही कारण सांगून तिथे पाठवणाऱ्या महिलेला अटक केली नाही, याच्या निषेधार्थ नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या समोर सुमारे 300 नागरिकांनी अडीच तास रस्ता रोको आंदोलन केले. आरोपीस फाशी द्यावे अशा अर्थाच्या घोषणा नागरिक देत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com