जनता वसाहत, हिंगणे खुर्द परिसर (प्रभाग क्र. २८)

जनता वसाहत, हिंगणे खुर्द परिसर (प्रभाग क्र. २८)
Published on

- विश्रांतीनगर येथील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा
- जनता वसाहतीतील अंतर्गत गल्ल्यांमध्ये खड्ड्यांचे प्रमाण अधिक
- कालवा रस्त्यांवर छोट्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
- जनता वसाहत आणि दत्तवाडी या भागात वाहनचालक त्रस्त
- पु.ल. देशपांडे उद्यान, जुना दत्तवाडी रस्ता ते दांडेकर पूल रस्ता यादरम्यान वाहतूक संथ
- दांडेकर पूल ते निलायम पूल यादरम्यानचा रस्ता खड्ड्यांमुळे धोकादायक

Marathi News Esakal
www.esakal.com