विठ्ठल मूर्तीवर लेपन प्रक्रियेचा वाद; उद्या दोन्ही बाजूकडून न्यायालयात युक्तीवाद

विठ्ठल मूर्तीवर लेपन प्रक्रियेचा वाद; उद्या दोन्ही बाजूकडून न्यायालयात युक्तीवाद
Published on

विठ्ठल मूर्तीवर प्रक्रियेचा वाद;
आज दोन्ही बाजू न्यायालयात

पंढरपूर, ता. २३ : विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर करण्यात येणाऱ्या प्रस्तावित रासायनिक लेपण प्रक्रियेचा वाद न्यायालयात गेला आहे.
मंगळवारी (ता. २३) विठ्ठल रुक्मिणी मंदिर‌‌‌ समितीने आली बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने वादीला आपली‌बाजू मांडण्याची उद्या संधी दिली आहे. बुधवारी (ता. २४) येथील वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तीवाद केला जाणार आहे.
दरम्यान आज मंदिर समितीच्या वकिलांनी कनिष्ठ दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली पण वरिष्ठ न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली आहे. उद्या (ता. २४) वादीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. उद्या दोन्ही बाजूकडून न्यायालयात युक्तिवाद केला‌ जाणार आहे.‌ यावर न्यायालयात काय होते याकडे लक्ष लागले आहे. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया न करता आयुर्वेदिक वज्रलेप करावा अशी मागणी मंदिर महासंघाने न्यायालयात केली आहे. त्यावरून न्यायालयात वाद सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

World record holder Gajanan Shivnath Ingale performed a devotional conch blowing ceremony at Madha Vitthal Temple during the Ashadhi Wari pilgrimage.
Why Is Lord Vitthal Called 'Kanada'?
₹129.48 Crore Pilgrim Facility Project Begins in Pandharpur; Token-Based Darshan Planned
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
Marathi News Esakal
www.esakal.com