Kothrud News: कोथरूडमध्ये मैदानावरून पेटला वाद; महापालिका प्रशासनाने माहिती लपविल्याचा खेळाडूंचा आरोप
Kothrud Sports Ground: परिसरात क्रीडांगण उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, जागाच उपलब्ध नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
कोथरूड : परिसरात क्रीडांगण उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, जागाच उपलब्ध नसल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.