Mayor Manjusha Nagpure
sakal
पुणे - 'विविध क्षेत्रांत महिला कर्तृत्व गाजवत आहेतच, पण पत्रकारितेच्या आव्हानात्मक क्षेत्रातही महिला मागे नाहीत. कुटुंब आणि पत्रकारितेचा समतोल साधून समाजाच्या विविध घटकांचा निर्भिडपणे आवाज उठवत आहेत. समाजाच्या जडणघडणीत महिला पत्रकारांचे योगदान मोलाचे आहे,' असे प्रतिपादन महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले.