voter list and water supply
sakal
पुणे - विशेष संक्षिप्त पुनरीक्षणासाठी (एसआयआर) पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सुमारे ६० ते ७० टक्के अभियंत्यांची आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्यातील समस्यांच्या तक्रारी येत असताना त्या हाताळण्यासाठीही अभियंते शिल्लक नाहीत.