Vrushali gaikwadsakal
पुणे
Bhukum Accidnt : टेम्पोच्या चाकात अडकलेली वृषाली गायकवाड हेल्मेटमुळे वाचली
भुकूम येथे ऑईल सांडल्यामुळे दुचाकी स्वारांचे अपघात.
भुकूम - भुकूम (ता. मुळशी) येथील सेल पेट्रोल पंपा जवळ रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात झाले. यामध्ये वृषाली राम गायकवाड ( रा. शिंदेवाडी) दुचाकीसहीत टेम्पो खाली गेली होती. ग्रामस्थांचे सहकार्य, हेल्मेटमुळे ती बचावली आहे.
