Pune News: वडाचीवाडीच्या श्री लक्ष्मी माता यात्रेत ‘बारा गाड्या’ ओढून भाविकांनी फेडला नवस

Shri Lakshmi Mata Yatra Celebrations in Wadachiwadi: वाळूज औद्योगिक वसाहतीतील वडाचीवाडीमध्ये पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी श्री लक्ष्मी माता यात्रेत भाविकांनी ‘बारा गाड्या’ ओढून नवस फेडला.
Pune News

Pune News

esakal

Updated on

बजाजनगर: वाळूज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या वडाचीवाडी (शहापूर बंजर) येथे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भरलेल्या श्री लक्ष्मी माता यात्रा महोत्सवात यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पाहायला मिळाला. शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत हजारो भाविकांनी ‘बारा गाड्या’ ओढून देवीला केलेले नवस फेडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com