

Several villages in Pune district witnessed submerged bridges, crop losses, and disrupted transport due to the flood.
Sakal
निरगुडसर : वडज धरणातून मीना नदीत १८ हजार प्रति सेकंद क्युसेक्स पाणी सोडल्याने मीना नदीवर असणारे पूल पाण्याखाली गेले तर रांजणी,वळती,नागापूर,शिंगवे या नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला असून उभ्या शेती पिकात पाणी शिरले तर कृषीपंप,केबल वाहून गेले.