Corruption ACB Trap: दारूच्या दुकानासाठी नाहरकत प्रमाणपत्राच्या बदल्यात ६० हजारांची लाच; वाडेगाव ग्रामसेवक व लिपीक एसीबीच्या जाळ्यात

दारूच्या दुकानासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात ६० हजारांची लाच; ग्रामसेवक व लिपीक एसीबीच्या सापळ्यात अडकले
ACB Trap: Gram Sevak and Clerk Arrested for Bribery in Balapur Taluka

ACB Trap: Gram Sevak and Clerk Arrested for Bribery in Balapur Taluka

sakal
Updated on

बाळापूर : दारूच्या दुकानाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाडेगाव येथील ग्रामसेवक आणि लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २५) रोजी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल व ग्रामीण विकास वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com