Diwali Accident
esakal
पुणे : दिवाळी सणाच्या (Diwali Celebration) पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका कार्यकर्त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वडगावशेरी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.