Pune Wagholi News: वाघोलीतील किड्झी प्री-स्कूलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; रविवारी सुटीमुळे अनर्थ टळला, शाळेचे मोठे नुकसान

रविवारी सुटीमुळे विद्यार्थ्यांचा जीव वाचला; सिलेंडरचा स्फोट, शाळेतील साहित्याचे मोठे नुकसान
Narrow Escape: Cylinder Blast Rocks Kidzee Pre-School in Wagholi During Holiday

Narrow Escape: Cylinder Blast Rocks Kidzee Pre-School in Wagholi During Holiday

Sakal

Updated on

पुणे: वाघोली येथील आय.व्ही. इस्टेट परिसरातील किड्झी प्री-स्कूलमध्ये रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने ही घटना रविवारी शाळेला सुटी असल्याने अनर्थ टळला. मात्र, आगीमध्ये शाळेच्या वस्तू, पुस्तके आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com