Wagholi Strike : वाघोलीत दिवाळी आगाऊ रक्कम न मिळाल्याने सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

वाघोलीत दिवाळीसाठी आगाऊ १०,००० रुपये रक्कम न मिळाल्याने १३७ सफाई कंत्राटी कामगारांनी सोमवारपासून अचानक कामबंद आंदोलन सुरू केले, ज्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.
 Wagholi Faces Garbage Crisis as Sanitation Workers Go on Strike

Wagholi Faces Garbage Crisis as Sanitation Workers Go on Strike

Sakal

Updated on

वाघोली : कंत्राटदाराने दिवाळीची आगाऊ १०,००० रक्कम न दिल्याने वाघोलीत सफाई कंत्राटी कामगारानी सोमवार सकाळ पासून अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. जो पर्यंत रक्कम मिळत नाही तो पर्यंत काम सुरू करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे कचऱ्याची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com