

Wagholi Traffic Jam
sakal
वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ अन् त्यामानाने अपुरा असणारा पुणे-अहिल्यानगर मार्ग. अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांमुळे कमी रुंदीचा झालेला रस्ता, स्कूल आणि विविध कंपन्यांच्या बसेस, जड वाहनांची प्रचंड संख्या आणि खासगी ट्रॅव्हल्समुळे वाघोलीत वाहतूक कोंडीचे संकट नेहमीच असते. अशीच परिस्थिती रविवारीही थोड्या प्रमाणात होती.