online exam
sakal
पुणे - कसबा विधानसभा व महापालिका निवडणुकांमुळे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची भरती प्रक्रिया एक वर्षापासून पुढे ढकलली जात होती. अखेर भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी रविवारी (ता. २५) ऑनलाइन परीक्षा होणार आहे.