Pune Fire: बिर्याणी हाउसमधील आगीत कामगाराचा मृत्यू; दोघे किरकोळ जखमी, वाकड-डांगे चौक रस्त्यावरील घटना

Gas Leak Sparks Fire at Wakad Restaurant One Dead: सिलिंडर बदलताना गॅस गळती; ‘नवी दिल्ली ६ बिर्याणी हाउस’मध्ये धुरामुळे गुदमरून १९ वर्षीय कामगाराचा मृत्यू, दोघे किरकोळ जखमी
Biryani House Fire in Wakad Gas Cylinder Leak Leads to Workers Death and Injures Two During Accident

Biryani House Fire in Wakad Gas Cylinder Leak Leads to Workers Death and Injures Two During Accident

sakal

Updated on

वाकड: सिलिंडर बदलताना गॅस गळती होऊन आग लागली. यात जखमी झालेल्या १९ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना वाकड-डांगे चौक रस्ता येथील ‘नवी दिल्ली ६ बिर्याणी हाउस’मध्ये रविवारी रात्री घडली. या घटनेत अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com