Pune Metro : वाकड-शेवाळेवाडी मेट्रो मार्गासाठी चाचपणी; पुणे महापालिकेकडून महामेट्रोला पत्र

पुणे शहराच्या पश्चिम ते दक्षिण भागाला जोडणाऱ्या वाकड-कात्रज-शेवाळेवाडी मेट्रो मार्गासाठी प्राथमिक पाहणी केली जाणार आहे.
pune metro

pune metro

esakal

Updated on

पुणे - शहराच्या पश्चिम ते दक्षिण भागाला जोडणाऱ्या वाकड-कात्रज-शेवाळेवाडी मेट्रो मार्गासाठी प्राथमिक पाहणी केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने महामेट्रोला पत्र पाठवून या प्रस्तावित मार्गाचा सर्वंकष वाहतूक आराखड्यात समावेश करता येईल का, याची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com