

Walchandnagar Police busted a tractor theft gang and seized ₹25 lakh worth of stolen property.
Sakal
वालचंदनगर : शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर,ट्रॉली,चारचाकी पिकअप व सौर पंपाची चोरी करणारी टोळी वालचंदनगर पोलीसांनी जेरबंद केली असून याप्रकरणी तिघाजणांना अटक केली आहे. चोरट्यांकडून शेतकऱ्यांचा चोरलेला २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.