Water Conservation: वळकी नदी खोलीकरणाला वेग; ‘सकाळ’ रिलिफ फंड, नाम फाऊंडेशन व ग्रामस्थांच्या सहकार्यातून उन्हाळ्यातील पाणीटंचाईला दिलासा

वळकी नदी खोलीकरणामुळे पाणी साठा वाढणार; ‘सकाळ’ रिलिफ फंड, न्यूमन इस्सार, ‘नाम फाऊंडेशन’ व ग्रामस्थांच्या संयुक्त उपक्रमातून कोळवण-नाणेगाव परिसरातील उन्हाळ्यातील पाणीटंचाईला दिलासा
Water Conservation: Desilting of Walki River Commences in Kolwan Valley

Water Conservation: Desilting of Walki River Commences in Kolwan Valley

Sakal

Updated on

पांडुरंग साठे

कोळवण : कोळवण खोऱ्यातील वळकी नदी परिसरातील कोळवण व नाणेगाव मधील नदी पात्रातून सध्या 'सकाळ' रिलिफ फंड,न्यूमन इस्सार इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लिमिटेड,व ‘नाम फाउंडेशन’ व ग्रामस्थांच्या सहकार्यातून नदी खोलीकरण व गाळ काढण्याचे काम एप्रिल व मे महिन्यापासून युद्धपातळीवर सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com