Wanwadi MPDA action Pune
sakal
पुणे : वानवडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार महेश विकास शिंदे (वय १९, रा. रामटेकडी, हडपसर) याच्याविरोधात वानवडी पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कठोर कारवाई केली. आरोपीची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.