

Conflict Disrupts Trade as Containers Pile Up at Iran’s Ports
sakal
मार्केट यार्ड : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका भारतीय कृषिमाल व्यापाराला बसला आहे. निर्यात-आयात दोन्ही ठप्प झाल्याने शेतकरी, व्यापारी आणि आयातदार चिंतेत सापडले आहेत. विशेषतः इराणमधून येणाऱ्या सफरचंदाच्या आवकेवर परिणाम झाला असून, घाऊक बाजारात त्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.