Pune News: पुण्यात १३ प्रभाग समित्या बिनविरोध; दोन जागांसाठी भाजप-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस सामना रंगणार

Uncontested Winners in 13 Wards: पुण्यातील महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजपचे १२ आणि काँग्रेसचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. उर्वरित दोन जागांवर भाजप-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस सामना रंगणार आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे १२ आणि कॉँग्रेसचा एक, असे १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित दोन जागांवर भाजप-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असून, ही निवडणूक मंगळवारी (ता. २१) होणार आहे. या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com