Pune Crime : वारजे हादरले! मुलीच्या आजारपणाच्या नैराश्यातून आईचे टोकाचे पाऊल; चिमुरडीसह जीवन संपवले

Crime News : मुलीच्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून पुण्यात आईने दोन वर्षांच्या चिमुरडीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Pune Crime

Pune Crime

sakal

Updated on

पुणे : अस्थिविकार असलेल्या दोन वर्षाच्या मुलीचा दोरीने गळा आवळून खून करत आर्इने गळफास घेत आत्महत्या केली. वारजेमधील गोकुळनगरमध्ये शुक्रवारी (ता. २) दुपारी हा प्रकार घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com