
Pune News
sakal
वारजे : हरिभाऊ चौधरी उड्डाणपुलासमोरील मुख्य डीपी रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून ठेकेदाराने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरता ‘संसार’ थाटला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, महापालिका आणि वारजे वाहतूक विभागाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.