Warje Flyover Accident : वारजे महामार्गावर अपघात; वाहनाच्या धडकेत ५१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

Road Accident on Warje Highway : पुण्यातील वारजे उड्डाणपुलावरून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत ५१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात १० नोव्हेंबरला घडला.
Road Accident on Warje Highway

Road Accident on Warje Highway

esakal

Updated on: 

पुणे : वारजे उड्डाणपुलावरून चांदणी चौकाकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात १० नोव्हेंबर रोजी दुपारी हॉटेल शिवार्षसमोरील महामार्गावर घडला.

Loading content, please wait...