Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीनाकडून पोलिसांची दहा वाहनांची जप्ती; पुणे व पिंपरी-चिंचवडमधील गुन्ह्यांचा उलगडा
Juvenile Joyrider Caught: Warje Malwadi Police Recover 10 Stolen Bikes

Juvenile Joyrider Caught: Warje Malwadi Police Recover 10 Stolen Bikes

Sakal

Updated on

पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला वारजे माळवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त केल्या असून, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com